गांधीजींच्या जीवनाला अनेक पैलू आहेत
ते बरोबर की चूक हे कोणत्या एक गोष्टीवरून नाही ठरवू शकत
गांधी वाचले की गांधी बरोबर वाटतात , गोडसे वाचले की चूक वाटतात आणि दोन्ही वाचले असतील तर लक्षात येते की गांधी चूक आणि बरोबर दोन्ही होते , देशाचा फायदा आणि नुकसान दोन्ही केलं
त्यांना जितकं महान म्हणून फ्रेम केलं तितके महान ते नव्हते आणि जितकं नीच म्हणून आज हिणवलं जात आहे तितके नीच ही नव्हते
त्यांचे तत्व बरोबर होते पण त्यांची अंमलबजावणी आणि इतरांवर ते तत्व लादण्याची वृत्ती त्यांना महागात पडो न पडो देशाला खूप महाग पडलेली आहे
यात काहीच दुमत नाही की ते देशप्रेमी होते पण देशप्रेम आणि देशहित याहीपेक्षा मी पणा अहंकार आणि माझे च तत्व बरोबर या वृत्तीला त्यांनी महत्व दिलं आणि त्यामुळे ते Misleaded Patriot जास्त वाटतात ( ही term नेहरू ने महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांसाठी वापरली होती)
Misleaded जरी असले तरी त्यांच्यातील patriot जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी दिलेली शिकवण आणि देशासाठी दिलेलं योगदान यांचं ज्ञान होते आणि मग लक्षात येते की संघ आणि भाजपा दोन्हीही या नेत्याला का पूजतात !
गांधीजींच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
https://twitter.com/swami_vachan/status/1311908522750222336?s=19">https://twitter.com/swami_vac... you can read more here
Well written by @swami_vachan https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🔥" title="Feuer" aria-label="Emoji: Feuer">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🔥" title="Feuer" aria-label="Emoji: Feuer">
You can follow @Vedashree_19.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: