पंतप्रधान @narendramodi यांचे लेहमधील निमू येथील भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधन
पहा : https://youtu.be/Er9gsMHIH1k ">https://youtu.be/Er9gsMHIH...
#PMInLeh
#LadakhBorder
पहा : https://youtu.be/Er9gsMHIH1k ">https://youtu.be/Er9gsMHIH...
#PMInLeh
#LadakhBorder
भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही दाखवत असलेले शौर्य, धाडस आणि समर्पित वृत्ती असामान्य आहे - पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
#PMInLeh #LadakhBorder
इतक्या उंच प्रदेशात, कठीण परिस्थितीत आपण ज्या पद्धतीने भारत मातेचे रक्षण आणि सेवा करत आहात ते जगात कोणीही करू शकणार नाही.
तुम्ही ज्या उंचावर काम करत आहात त्यापेक्षा जास्त उत्तुंग तुमचे शौर्य आहे.
पंतप्रधान @narendramodi
#LadakhBorder
#PMInLeh
तुम्ही ज्या उंचावर काम करत आहात त्यापेक्षा जास्त उत्तुंग तुमचे शौर्य आहे.
पंतप्रधान @narendramodi
#LadakhBorder
#PMInLeh
तुमच्या सभोवताली असलेल्या पर्वतांप्रमाणे तुमची इच्छाशक्ती भक्कम आहे. - लेहमधील भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांशी पंतप्रधान @narendramodi यांचा संवाद;
भारतमातेच्या रक्षणासाठी त्यांचे सामर्थ्य, जिद्द, धाडस आणि समर्पित वृत्तीची पंतप्रधानांकडून प्रशंसा.
#PMInLeh #LadakhBorder
भारतमातेच्या रक्षणासाठी त्यांचे सामर्थ्य, जिद्द, धाडस आणि समर्पित वृत्तीची पंतप्रधानांकडून प्रशंसा.
#PMInLeh #LadakhBorder
भक्कम इच्छाशक्ती असलेल्या तुमच्या हातांमध्ये देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने, देशाचा विश्वास अढळ आहे. तुमची समर्पित वृत्ती देशाच्या प्रत्येक नागरिकाला रांत्र-दिवस काम करण्याची प्रेरणा देते - लेहमधील भारतीय सशस्त्र दलांना पंतप्रधान @narendramodi यांचे संबोधन.
#PMinLeh
#PMinLeh
आपल्या त्याग आणि बलिदानाने #AatmaNirbharBharat हे स्वप्न अधिकच दृढ झालं आहे. आपण दाखवलेल्या शौर्याने, संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याचा संदेश मिळाला .- पंतप्रधान @narendramodi भारतीय सैनिकांना लेह इथे संबोधित करताना.
#PMInLeh #LadakhBorder
#PMInLeh #LadakhBorder
मला तुमच्यामध्ये महिला सैनिकही दिसत आहेत. रणांगणावर, सीमेवर हे पाहायला मिळणे, सर्वांनाच प्रेरणादायी आहे. - पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
#PMInLeh #LadakhBorder
मी तुमचे कौतुक करतो आणि तुमचा जयघोष करतो. मी पुन्हा एकदा #GalwanValley त हौतात्म्य पत्करलेल्या आपल्या वीर जवानांना आदरांजली वाहतो. त्यांचे धाडस आणि शौर्य यासाठी ही भूमी त्यांना नेहमीच अभिवादन करेल.- लेहमधील भारतीय सैनिकांंना पंतप्रधान @narendramodi यांचे संबोधन.
#PMInLeh
#PMInLeh
प्रत्येक भारतीय नागरिकाचा आपल्या शौर्याला सलाम.
संपूर्ण जगाने आपले अद्वितीय शौर्य पाहिले आहे, आपल्या शौर्याच्या कथा घरोघरी सांगितल्या जात आहेत.
आपला त्वेष आणि दाहकता शत्रूने पाहिली आहे.
- पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
संपूर्ण जगाने आपले अद्वितीय शौर्य पाहिले आहे, आपल्या शौर्याच्या कथा घरोघरी सांगितल्या जात आहेत.
आपला त्वेष आणि दाहकता शत्रूने पाहिली आहे.
- पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
लडाख ही देशासाठी कोणताही त्याग करायची तयारी असलेल्या देशभक्तांची भूमी आहे. -
कुशोक बकुला रिनपोशे यांच्यासारखे महान देशभक्त लडाखने या देशाला दिले असल्याचे पंतप्रधान @narendramodi यांचे प्रतिपादन.
#PMInLeh #LadakhBorder
कुशोक बकुला रिनपोशे यांच्यासारखे महान देशभक्त लडाखने या देशाला दिले असल्याचे पंतप्रधान @narendramodi यांचे प्रतिपादन.
#PMInLeh #LadakhBorder
लडाखमधले लोक, मग ते सैनिक असोत किंवा नागरिक, देश बळकट आणि सामर्थ्यशाली करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. -
पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
मला तुमच्या डोळ्यात मातृभूमीच्या रक्षणाचा निर्धार आणि बांधिलकी दिसते, तुम्ही त्या भूमीचे शूर सुपुत्र आहात ज्या भूमीने हजारो वर्षांपासून ज्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि आपला छळ केला त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. - पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
#PMInLeh #LadakhBorder
आपल्याला नुकसान पोहोचवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची आपली प्रदीर्घ परंपरा असून प्रत्येक हल्ल्यानंतर भारत अधिकच बलवान झाला आहे. - पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
#PMInLeh #LadakhBorder
शांतता आणि मित्रत्व, राष्ट्राच्या प्रगतीसाठी, जग आणि मानवतेसाठी आवश्यक असल्याचे सर्वांनाच मान्य आहे.
दुर्बल, शांतता आणू शकत नाहीत, शौर्य, शांतता स्थापन करू शकते. -
पंतप्रधान @narendramodi
#PMLeh #LadakhBorder
दुर्बल, शांतता आणू शकत नाहीत, शौर्य, शांतता स्थापन करू शकते. -
पंतप्रधान @narendramodi
#PMLeh #LadakhBorder
भारत आपली क्षमता भूमी, जल आणि अंतराळात विस्तारत आहे - हे इतर कशासाठी नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी आहे.
आपल्या संरक्षण प्रणालीला अत्याधुनिक बनवण्याचे, भारतीय लष्करासाठी सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट देखील त्यासाठीच आहे.
#PMInLeh
आपल्या संरक्षण प्रणालीला अत्याधुनिक बनवण्याचे, भारतीय लष्करासाठी सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट देखील त्यासाठीच आहे.
#PMInLeh
आपले शूरवीर आणि महिलांचे साहस यांचे जग नेहमीच साक्षी राहिले आहे, जागतिक शांततेसाठीचे त्यांचे योगदानही जगाने पाहिले आहे,आपण सदैव मानवतेच्या रक्षणासाठी काम केले आहे आणि प्राण अर्पण केले आहेत, आपण सर्वजण या परंपरेनुसार जीवन व्यतीत करत आहात-पंतप्रधान, लेह इथे सैनिकांना संबोधित करताना
थिरुवल्लुवर यांंनी म्हटल्याप्रमाणे शौर्य, आदर, विवेकी वर्तन आणि विश्वासार्हता ही आपल्या देशाच्या लष्कराचे वर्णन करणारी चार वैशिष्ट्ये आहेत, भारताच्या दलांनी नेहमीच या मार्गावर वाटचाल केली आहे - पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #LadakhBorder
#PMInLeh #LadakhBorder
विस्तारवादाच्या युगाचा अंत झाला आहे, सध्याचे युग विकासाचे आहे, झपाट्याने बदलणाऱ्या काळात केवळ विकासालाच संधी आहे, हा #VikasVad भविष्याचा पाया आहे, विस्तारवादाच्या अस्ताचा इतिहास साक्षीदार आहे. - पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh
#PMInLeh
संपूर्ण जगाची विस्तारवादा विरोधात मानसिकता झाली असून जग #VikasVad, विकासाप्रती समर्पित आहे, विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे स्वागत करण्यात येत आहे. -
पंतप्रधान लेह इथे सैनिकांना संबोधित करताना.
#PMInLeh #LadakhBorder
पंतप्रधान लेह इथे सैनिकांना संबोधित करताना.
#PMInLeh #LadakhBorder
ज्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातील निर्णयांचा मी विचार करतो, त्यावेळी माझ्या मनात दोन मातांचे विचार येतात - एक आपली सर्वांची भारत माता आणि दुसऱ्या त्या शूर माता ज्यांनी तुमच्यासारख्या धाडसी सैनिकांना जन्म दिला- पंतप्रधान @narendramodi यांचे लडाखमधील सैनिकांना सांगणे
तुम्हा सर्वांचा, तुमच्या कुटुंबाचा सन्मान आणि देशाचे संरक्षण याला देशाचे सर्वोच्च प्राधान्य आहे, आधुनिक शस्त्रास्त्र असोत किंवा सैनिकांना सुविधा असोत, आम्ही त्याकडे बारकाईने लक्ष पुरवत आहोत.
- #PMInLeh #Ladakh
- #PMInLeh #Ladakh
सीमेवरील पायाभूत सुविधांच्या खर्चात तिप्पट वाढ करण्यात आली आहे, यामुळे सीमावर्ती भागांचा जलदगतीने विकास होत आहे आणि सीमा रस्ते, पूल उभारले जात आहेत, यामुळे सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी मालाची वाहतूक देखील जलदगतीने होऊ लागली आहे. - पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh
#PMInLeh
संरक्षण दलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी #OneRankOnePension , चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती, राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि सैनिकांच्या कुटुंबियाचे कल्याण आणि शिक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांसह विविध निर्णयांंची पंतप्रधान @narendramodi यांनी यावेळी आठवण करून दिली.
शौर्य आपल्याला काय योग्य आहे ते दाखववायला शिकवते आणि योग्य ते करण्यासाठी आपल्याला ऊर्जा देते
आपल्या सैनिकांनी #GalwanVally इथे सर्वोच्च वीरतेचे दर्शन घडवले - राष्ट्राला तुमचा अभिमान आहे
तुम्ही सर्वजण खडतर परिस्थितीत उत्तम काम करत आहात
- पंतप्रधान @narendramodi #Ladakh
आपल्या सैनिकांनी #GalwanVally इथे सर्वोच्च वीरतेचे दर्शन घडवले - राष्ट्राला तुमचा अभिमान आहे
तुम्ही सर्वजण खडतर परिस्थितीत उत्तम काम करत आहात
- पंतप्रधान @narendramodi #Ladakh
तुम्ही सर्वांनी देशाच्या सेवेला वाहून घेतले आहे
तुमच्या खडतर कष्टांमुळे देश एकजुटीने अनेक आव्हानांना तोंड देत आहे, तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही प्रत्येक आव्हानावर आणि अडचणीवर विजय मिळवत राहू.
- #PMInLeh
तुमच्या खडतर कष्टांमुळे देश एकजुटीने अनेक आव्हानांना तोंड देत आहे, तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही प्रत्येक आव्हानावर आणि अडचणीवर विजय मिळवत राहू.
- #PMInLeh
तुमच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी 130 कोटी भारतीय तुमच्या सोबत असतील, आपण एक मजबूत आणि #AatmaNirbharBharat बनवणार आहोत, तुमच्याकडून मिळालेल्या प्रेरणेने हे स्वप्न आणखी जास्त बळकट झाले आहे.
- पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #Ladakh
- पंतप्रधान @narendramodi
#PMInLeh #Ladakh